Horoscope 19 December 2022 : आज सोमवार...दिवसाची सुरुवात झालीये, काहीजण त्यांच्यात्यांच्या कामासाठी निघाले आहेत. तुम्ही दिवसाची सुरुवात केली असेल किंवा नसेल, तरीही पाहून घ्या काय सांगतं आजचं राशीभविष्य... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries Horoscope Today) - वैवागहिक जीवनात सुधारणा होईल आणि नोकरीत आज प्रगती होईल. 



वृषभ  (Today Taurus Horoscope)- वाणीवर संयम ठेवा, नाही तर नात्यात कटुता येण्याची दाट शक्यता आहे. 


 


मिथुन (Today Gemini Horoscope) - नोकरीत बदल होईल. आरोग्याची काळजी घ्या. 


 


कर्क (Cancer Horoscope Today)-  कामात निष्काळजीपणा करु नका. तुमच्या मित्राला मदत करा. 


 


सिंह (Leo Horoscope Today)-  तुमच्या घराच्या सजावटीकडे लक्ष द्या. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. 


 


कन्या (Horoscope Virgo Today)- घरात कोणतेही बदल करु नका. नवीन संधी उपलब्द होतील. 


 


तुला (Libra Horoscope Today)- आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात मतभेदाचे योग आहेत. कोणाचीही फसवणूक करु नका. 


 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)- व्यवसायात यश मिळण्याचे योग आहेत. गुंतवणूक करताना काळजी घ्या  आणि हुशारीने गुंतवणूक करा. 


 


धनु (Sagittarius Horoscope Today)- व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याचे योग आहेत. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


 


मकर (Today Capricorn Horoscope)- आज तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील वाद मिटतील. 


 


कुंभ (Today Aquarius Horoscope)-  कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमची कामं वेळेत करा. 



मीन (Pisces Horoscope Today)- नोकरीच्या नवीन संधी मिळतील. मात्र आजपासून आरोग्याची काळजी घ्या. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)