Panchang 04 July 2023 in marathi : हिंदू धर्मात पंचांग आणि वैदिक ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. आज मंगळवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. महत्त्वाची कामं करण्यासाठी शुभ वेळ पाहिली जाते. अशावेळी जाचकाला पंचांग हे मदत करतं. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग यावर हे पंचाग आधारीत असतं. आज अतिशय शुभ योग जुळून आला आहे, तोही एक नाही तर दोन शुभ योग आहेत. इंद्र आणि त्रिपुष्कर हा शुभ योग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 11.50 पर्यंत इंद्र योग आहे, तर त्रिपुष्कर योग दुपारी 01.38 ते 05.28 पर्यंत असणार आहे. हे दोन्ही अतिशय फलदायी आणि भाग्याशाली मानला जातो. (today Panchang 04 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang tripushkar yoga indra yoga and sawan 2023) 


अशा या शुभ मंगळवारचे पंचांग जाणून घ्या. (tuesday Panchang) 


आजचं पंचांग खास मराठीत! (04 July 2023 panchang marathi)


आजचा वार - मंगळवार 


तिथी - प्रथम - 13:39:40 पर्यंत


नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 08:25:29 पर्यंत, उत्तराषाढ़ा - 29:40:03 पर्यंत


करण - कौलव - 13:39:40 पर्यंत, तैतुल - 23:51:49 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - इंद्रा - 11:48:50 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:05:11 वाजता


सूर्यास्त - 19:20:13


चंद्र रास - धनु - 13:44:32 पर्यंत


चंद्रोदय - 20:33:59


चंद्रास्त - 06:39:00


ऋतु - वर्षा



हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:15:02
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 08:44:11 पासुन 09:37:11 पर्यंत


कुलिक – 14:02:12 पासुन 14:55:12 पर्यंत


कंटक – 06:58:11 पासुन 07:51:11 पर्यंत


राहु काळ – 16:01:27 पासुन 17:40:50 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 08:44:11 पासुन 09:37:11 पर्यंत


यमघण्ट – 10:30:11 पासुन 11:23:11 पर्यंत


यमगण्ड – 09:23:56 पासुन 11:03:19 पर्यंत


गुलिक काळ – 12:42:41 पासुन 14:22:04 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:16:11 पासुन 13:09:12 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल 


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)