Panchang 07 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज सिद्धि योग, रुचक योग आणि पूर्वाषाढ नक्षत्रचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज पौष महिन्यातील प्रदोष व्रत आहे. आजच्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. तर चंद्र धनु राशीत असणार आहे. (wednesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज प्रदोष व्रत असल्याने पिता पुत्राची म्हणजे शंकर गणरायाची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 07 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and wednesday panchang and Pradosh Vrat 2024)


आजचं पंचांग खास मराठीत! (07 February 2024 panchang marathi)


आजचा वार - बुधवार
तिथी - द्वादशी - 14:04:44 पर्यंत
नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 28:38:06 पर्यंत
करण -  तैतुल - 14:04:44 पर्यंत, गर - 24:46:33 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वज्र - 26:52:23 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 07:06:01 वाजता
सूर्यास्त - 18:04:54
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 29:52:00
चंद्रास्त - 15:01:59
ऋतु - शिशिर


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:58:52
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - माघ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 12:13:30 पासुन 12:57:25 पर्यंत
कुलिक – 12:13:30 पासुन 12:57:25 पर्यंत
कंटक – 16:37:03 पासुन 17:20:58 पर्यंत
राहु काळ – 12:35:28 पासुन 13:57:49 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:49:57 पासुन 08:33:52 पर्यंत
यमघण्ट – 09:17:48 पासुन 10:01:43 पर्यंत
यमगण्ड – 08:28:23 पासुन 09:50:45 पर्यंत
गुलिक काळ – 11:13:06 पासुन 12:35:28 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - नाही


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)