Panchang 10 June 2024 in marathi : पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज विनायक चतुर्थी आहे. तर पंचांगानुसार रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. आज चंद्र कर्क राशीत असणार आहे. (monday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्यात येणार आहे. आज पिता पुत्राची एकत्र पूजा होणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 10 June 2024 monday panchang in marathi and Vinayak Chaturthi 2024) 


आजचं पंचांग खास मराठीत! (10 June 2024 panchang marathi)


आजचा वार - सोमवार 
तिथी -  चतुर्थी - 16:17:22 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 21:40:32 पर्यंत
करण - विष्टि - 16:17:22 पर्यंत, भाव - 28:48:27 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - घ्रुव - 16:47:10 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 05:22:34 वाजता
सूर्यास्त - 19:18:45
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 08:41:00
चंद्रास्त - 22:52:59
ऋतु - ग्रीष्म


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:56:10
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:48:31 पासुन 13:44:16 पर्यंत, 15:35:46 पासुन 16:31:30 पर्यंत
कुलिक – 15:35:46 पासुन 16:31:30 पर्यंत
कंटक – 08:09:48 पासुन 09:05:32 पर्यंत
राहु काळ – 07:07:05 पासुन 08:51:36 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:01:17 पासुन 10:57:02 पर्यंत
यमघण्ट – 11:52:47 पासुन 12:48:31 पर्यंत
यमगण्ड – 10:36:08 पासुन 12:20:39 पर्यंत
गुलिक काळ – 14:05:10 पासुन 15:49:42 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:52:47 पासुन 12:48:31 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)