Panchang 13 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील  कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. सकाळी 08:21:52 नंतर त्रयोदशी तिथी आहे. आज प्रदोष व्रत असून जे व्रत रविवारी येतं त्याला रवि प्रदोष व्रत असं म्हणतात. त्यासोबतच वज्र योगासोबत सिद्धी योगदेखील आहे. सकाळी 8.26 पर्यंत अर्द्रा नक्षत्र असेल, त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र आहे. हा अतिशय शुभ मानला जातो. (sunday Panchang)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवचा वार आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha harsh yoga and sunday  Panchang and Vajra Yoga Siddhi Yog and Ravi Pradosh Vrat 2023 shravan adhik maas 2023 Surya Dev) 


आजचं पंचांग खास मराठीत! (13 August 2023 panchang marathi)


आजचा वार - रविवार


तिथी - द्वादशी - 08:21:52 पर्यंत त्यानंतर त्रयोदशी


नक्षत्र - आर्द्रा - 08:26:57 पर्यंत


करण - तैतुल - 08:21:52 पर्यंत, गर - 21:22:57 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - वज्र - 15:54:37 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:18:43 वाजता


सूर्यास्त -  19:07:44


चंद्र रास - मिथुन - 28:26:14 पर्यंत


चंद्रोदय - 28:18:59


चंद्रास्त - 17:15:00


ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:49:01
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 17:25:12 पासुन 18:16:28 पर्यंत


कुलिक – 17:25:12 पासुन 18:16:28 पर्यंत


कंटक – 10:35:04 पासुन 11:26:20 पर्यंत


राहु काळ – 17:31:37 पासुन 19:07:45 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 12:17:36 पासुन 13:08:52 पर्यंत


यमघण्ट – 14:00:08 पासुन 14:51:24 पर्यंत


यमगण्ड – 12:43:14 पासुन 14:19:22 पर्यंत


गुलिक काळ – 15:55:29 पासुन 17:31:37 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:17:36 पासुन 13:08:52 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद


चंद्रबल 


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)