Panchang 15 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री उत्साहाला सुरुवात होणार आहे. आज घटस्थापना करण्यात येणार आहे. आज पद्मयोग आणि बुधादित्य योग आहे. चित्रा नक्षत्र आहे तर आज चंद्र तूळ राशीत आहे. तर शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. (sunday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 15 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and Shani Nakshatra Gochar and Chandra Gochar and ghatasthapana or Navratri 2023)


आजचं पंचांग खास मराठीत! (15 October 2023 panchang marathi)


आजचा वार - रविवार


तिथी - प्रथम - 24:34:57 पर्यंत


नक्षत्र - चित्रा - 18:13:15 पर्यंत


करण - किन्स्तुघ्ना - 12:04:24 पर्यंत, भाव - 24:34:57 पर्यंत


पक्ष - शुक्ल


योग - वैधृति - 10:23:27 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:32:28 वाजता


सूर्यास्त - 18:16:00


चंद्र रास - तुळ


चंद्रोदय - 06:50:59


चंद्रास्त - 18:40:00


ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:43:33
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 16:42:12 पासुन 17:29:06 पर्यंत


कुलिक – 16:42:12 पासुन 17:29:06 पर्यंत


कंटक – 10:26:59 पासुन 11:13:53 पर्यंत


राहु काळ – 16:48:04 पासुन 18:16:00 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 12:00:47 पासुन 12:47:41 पर्यंत


यमघण्ट – 13:34:35 पासुन 14:21:30 पर्यंत


यमगण्ड – 12:24:14 पासुन 13:52:11 पर्यंत


गुलिक काळ – 15:20:07 पासुन 16:48:04 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:00:47 पासुन 12:47:41 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल


भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)