Panchang Today : आज अधिक मासातील अमावस्यासोबत वरीयान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील अमावस्या असून सोबत वरीयान योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Panchang 16 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील कृष्ण पक्षातील उदय तिथीनुसार अमावस्या आहे. या तिथीसोबत आश्लेषा नक्षत्र आणि वरियान योग आहे. चंद्र कर्क राशीतून आज आपलं स्थान बदलणार आहे. (Wednesday Panchang)
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणराया पूजा करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Variyan Yoga and Adhik Maas Amavasya 2023 Ganesh)
आजचं पंचांग खास मराठीत! (16 August 2023 panchang marathi)
आजचा वार - मंगळवार
तिथी - अमावस्या - 15:09:59 पर्यंत
नक्षत्र - आश्लेषा - 16:58:04 पर्यंत
करण - नागा - 15:09:59 पर्यंत, किन्स्तुघ्ना - 28:23:45 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वरियान - 18:29:56 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:19:34 वाजता
सूर्यास्त - 19:05:46
चंद्र रास - कर्क - 16:58:04 पर्यंत
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 19:21:00
ऋतु - वर्षा
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:46:13
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 12:17:08 पासुन 13:08:12 पर्यंत
कुलिक – 12:17:08 पासुन 13:08:12 पर्यंत
कंटक – 17:23:37 पासुन 18:14:42 पर्यंत
राहु काळ – 12:42:40 पासुन 14:18:27 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:10:38 पासुन 08:01:43 पर्यंत
यमघण्ट – 08:52:48 पासुन 09:43:53 पर्यंत
यमगण्ड – 07:55:20 पासुन 09:31:07 पर्यंत
गुलिक काळ – 11:06:53 पासुन 12:42:40 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - नाही
दिशा शूळ
उत्तर
चंद्रबलं आणि ताराबलं
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ