Panchang 16 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील सप्तमी तिथी आहे. आज रथसप्तमीसह भीष्माष्टमी आहे. शिवाय आज नर्मदा जयंतीदेखील आहे. पंचांगानुसार चंद्र मेष राशीत आहे. चंद्राच्या गोचरमुळे गजकेसरी योगासह शशी योग आहे. मंगळ चंद्र यांच्या नवम पंचम योग आहे. (friday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and friday panchang and shashi yog Bhishma Dwadashi 2024 RathaSaptami 2024 Narmada Jayanti 2024)


आजचं पंचांग खास मराठीत! (16 February 2024 panchang marathi)


आजचा वार - शुक्रवार
तिथी - सप्तमी - 08:56:50 पर्यंत
नक्षत्र - भरणी - 08:47:21 पर्यंत
करण -  वणिज - 08:56:50 पर्यंत, विष्टि - 20:32:38 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - ब्रह्म - 15:17:00 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:59:11 वाजता
सूर्यास्त - 18:11:44
चंद्र रास - मेष - 14:43:38 पर्यंत
चंद्रोदय - 11:05:59
चंद्रास्त - 25:18:59
ऋतु - शिशिर


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:12:33
महिना अमंत - माघ
महिना पूर्णिमंत - माघ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 09:13:41 पासुन 09:58:32 पर्यंत, 12:57:53 पासुन 13:42:43 पर्यंत
कुलिक – 09:13:41 पासुन 09:58:32 पर्यंत
कंटक – 13:42:43 पासुन 14:27:33 पर्यंत
राहु काळ – 11:11:23 पासुन 12:35:28 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:12:23 पासुन 15:57:14 पर्यंत
यमघण्ट – 16:42:04 पासुन 17:26:54 पर्यंत
यमगण्ड – 15:23:36 पासुन 16:47:40 पर्यंत
गुलिक काळ – 08:23:15 पासुन 09:47:19 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:13:02 पासुन 12:57:53 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)