Panchang, 17 November 2022:  हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगामध्ये शुभ आणि अशुभ वेळेची माहिती दिलेली असते. प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात. पंचांगद्वारे वेळ आणि कालावधीची अचूक गणना केली जाते.  दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते. 


आजचा पंचांग  17 November 2022



आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्योदय :  6:45 AM
सूर्यास्त : 05:38 PM
चंद्रोदय : 12:16 AM
चंद्रास्त:  01:36 PM 


आजचे शुभ मुहूर्त


अभिजीत मुहूर्त - 11:50 AM – 12:33 PM
अमृत काल - 06:42 PM – 08:28 PM
ब्रह्म मुहूर्त - 05:09 AM – 05:57 AM


आजच्या अशुभ वेळा


राहुकाळ: दुपारी  1:33 PM – 2:54 PM
यमगंड: 6:45 AM – 8:07 AM
गुलिक काळ: 9:28 AM – 10:50 AM
दुर्मुहूर्त: सकाळी 10:23 AM – 11:06 AM, 02:43 PM – 03:27 PM


(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)