Panchang 27 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पक्षातील द्वितीया तिथी 5 वाजेपर्यंत आहे त्यानंतर तृतीया तिथी आहे. पंचांगानुसार चंद्र मंगळ नवव्या पंचम योगासह हर्षन योग, बुधादित्य योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहे (wednesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 March ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday panchang and navpancham yog and chitra nakshatra) 


आजचं पंचांग खास मराठीत! (27 March 2024 panchang marathi)


आजचा वार - मंगळवार 
तिथी -  द्वितीया - 17:08:55 पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 16:16:01 पर्यंत
करण - गर - 17:08:55 पर्यंत, वणिज - 30:06:58 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - व्याघात - 22:52:15 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:16:32 वाजता
सूर्यास्त - 18:36:38
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 20:30:59
चंद्रास्त - 07:12:00
ऋतु - वसंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:20:05
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - फाल्गुन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:01:55 पासुन 12:51:16 पर्यंत
कुलिक – 12:01:55 पासुन 12:51:16 पर्यंत
कंटक – 16:57:58 पासुन 17:47:18 पर्यंत
राहु काळ – 12:26:35 पासुन 13:59:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:05:53 पासुन 07:55:13 पर्यंत
यमघण्ट – 08:44:34 पासुन 09:33:54 पर्यंत
यमगण्ड – 07:49:03 पासुन 09:21:34 पर्यंत
गुलिक काळ – 10:54:05 पासुन 12:26:35 पर्यंत


शुभ मुहूर्त


अभिजीत - नाही


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)