Panchang 27 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, हर्षन योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. त्याशिवाय तूळ राशीत केतू, मंगळ, बुध आणि सूर्य या चार ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योगही तयार होत आहे. (friday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे शुक्रदेव आणि माता लक्ष्मी यांची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and friday Panchang and sarvartha siddhi yog and Ravi Yoga 2023)


आजचं पंचांग खास मराठीत! (27 October 2023 panchang marathi)


आजचा वार - शुक्रवार


तिथी - त्रयोदशी - 06:59:03 पर्यंत, चतुर्दशी - 28:19:38 पर्यंत


नक्षत्र - उत्तराभाद्रपद - 09:25:23 पर्यंत


करण - तैतिल - 06:59:03 पर्यंत, गर - 17:37:54 पर्यंत


पक्ष - शुक्ल


योग - हर्शण - 26:00:58 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:36:34 वाजता


सूर्यास्त - 18:08:02


चंद्र रास - मीन


चंद्रोदय - 17:07:00


चंद्रास्त - 29:49:59


ऋतु - हेमंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:31:28
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 08:54:51 पासुन 09:40:57 पर्यंत, 12:45:20 पासुन 13:31:26 पर्यंत


कुलिक – 08:54:51 पासुन 09:40:57 पर्यंत


कंटक – 13:31:26 पासुन 14:17:32 पर्यंत


राहु काळ – 10:55:51 पासुन 12:22:17 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 15:03:38 पासुन 15:49:44 पर्यंत


यमघण्ट – 16:35:50 पासुन 17:21:56 पर्यंत


यमगण्ड – 15:15:09 पासुन 16:41:35 पर्यंत


गुलिक काळ – 08:03:00 पासुन 09:29:26 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 11:59:15 पासुन 12:45:20 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)