Panchang 27 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत (pradosh vrat 2023) आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत (bhadrapad budh pradosh vrat 2023) असं म्हणतात. आज रवि योगासोबत कौलव करण आहे. (Wednesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणेशजींची पूजा करण्याचा दिवस आहे. आज पिता पुत्राची पूजा करण्याचा सुंदर योग जुळून आला आहे. गणेशोत्सव आणि बुधवार हा गणरायाचा वार आणि त्यात प्रदोष व्रत हे शंकर भगवानला समर्पित आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and ravi yoga 2023 and ganeshotsva 2023 and bhadrapad budh pradosh vrat 2023) 


आजचं पंचांग खास मराठीत! (27 September 2023 panchang marathi)


आजचा वार - बुधवार


तिथी - त्रयोदशी - 22:20:46 पर्यंत


नक्षत्र - धनिष्ठा - 07:10:45 पर्यंत, शतभिष - 28:29:53 पर्यंत


करण - कौलव - 12:05:00 पर्यंत, तैतिल - 22:20:46 पर्यंत


पक्ष - शुक्ल


योग - धृति - 07:53:18 पर्यंत, शूल - 27:53:56 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:28:08 वाजता


सूर्यास्त - 18:30:48


चंद्र रास - कुंभ


चंद्रोदय - 17:12:59


चंद्रास्त - 29:06:00


ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:02:39
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 12:05:23 पासुन 12:53:33 पर्यंत


कुलिक – 12:05:23 पासुन 12:53:33 पर्यंत


कंटक – 16:54:26 पासुन 17:42:37 पर्यंत


राहु काळ – 12:29:28 पासुन 13:59:48 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 07:16:19 पासुन 08:04:30 पर्यंत


यमघण्ट – 08:52:40 पासुन 09:40:51 पर्यंत


यमगण्ड – 07:58:28 पासुन 09:28:48 पर्यंत


गुलिक काळ – 10:59:08 पासुन 12:29:28 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - नाही


दिशा शूळ


उत्तर


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)