Panchang 28 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार म्हणजे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे. पंचांगानुसार दुपारी 2:23 पर्यंत इंद्र योग तर पुनर्वसु नक्षत्र दुपारी 1.05 पर्यंत राहील. बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. (thrusday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साई बाबा, गजानन महाराजांची उपासना करण्याचा दिवस. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 28 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog dhan yog and thrusday panchang and Budh Gochar 2023 and margashirsha Guruwar)


आजचं पंचांग खास मराठीत! (28 December 2023 panchang marathi)


आजचा वार - गुरुवार 
तिथी - द्वितीया - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 25:05:21 पर्यंत
करण -  तैतुल - 19:21:42 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - इंद्रा - 26:22:33 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 07:10:05 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:09:34
चंद्र रास - मिथुन - 18:38:39 पर्यंत
चंद्रोदय - 19:22:59
चंद्रास्त - 08:18:00
ऋतु - शिशिर


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:59:29
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 10:49:54 पासुन 11:33:52 पर्यंत, 15:13:42 पासुन 15:57:40 पर्यंत
कुलिक – 10:49:54 पासुन 11:33:52 पर्यंत
कंटक – 15:13:42 पासुन 15:57:40 पर्यंत
राहु काळ – 14:02:16 पासुन 15:24:42 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:41:38 पासुन 17:25:36 पर्यंत
यमघण्ट – 07:54:03 पासुन 08:38:01 पर्यंत
यमगण्ड – 07:10:05 पासुन 08:32:31 पर्यंत
गुलिक काळ – 09:54:57 पासुन 11:17:23 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:17:50 पासुन 13:01:48 पर्यंत


दिशा शूळ


दक्षिण


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)