Panchang 28 June 2023 in marathi : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. त्यामुळे अशात शुभ अशुभ मुहूर्तांसाठी पंचांग पाहिलं जातं. आजचा दिवस पंचांगाच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ आहे. कारण आज चार अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. आज 28 जून बुधवार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. रवियोग, शिवयोग, चित्रा आणि स्वाती नक्षत्र तयार होत आहेत. तर बुधवार हा गणरायाचा आराधना करण्याचा दिवस. शुभ योगासोबतच काही अशुभ योगही ठराविक वेळेत तयार होतात. (today Panchang 28 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang Ashadha month Shiva Yoga Ravi Yoga and ganesh )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुकाळात महत्त्वाची कामं करु नयेत असं म्हणतात. त्यामुळे जाणून घ्या बुधवारचं पंचांग जाणून घ्या. (Wednesday Panchang) 


आजचं पंचांग खास मराठीत! (28 June 2023 panchang marathi)


आजचा वार - बुधवार 


तिथी - दशमी - 27:20:04 पर्यंत


नक्षत्र - चित्रा - 16:01:10 पर्यंत


पक्ष - शुक्ल


योग - परिघ - 06:07:48 पर्यंत, शिव - 29:15:25 पर्यंत


करण - तैतुल - 15:19:27 पर्यंत, गर - 27:20:04 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:03:22 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 19:19:44 वाजता


चंद्रोदय - 14:20:59


चंद्रास्त - 26:06:00


चंद्र रास - तुळ


ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:16:21
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 12:15:00 पासुन 13:08:06 पर्यंत


कुलिक – 12:15:00 पासुन 13:08:06 पर्यंत


कंटक – 17:33:33 पासुन 18:26:38 पर्यंत


राहु काळ – 12:41:33 पासुन 14:21:06 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 06:56:28 पासुन 07:49:33 पर्यंत


यमघण्ट – 08:42:39 पासुन 09:35:44 पर्यंत


यमगण्ड – 07:42:55 पासुन 09:22:28 पर्यंत


गुलिक काळ – 11:02:00 पासुन 12:41:33 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - नाही


दिशा शूळ


उत्तर


चंद्रबलं आणि ताराबलं


चंद्रबल 


मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर


ताराबल


भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती


बुधवार मंत्र 


ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)