मेष- कोणतीही गोष्ट खूप विचारपूर्वक करा. लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. मानातल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तिंसोबत वेळ व्यतीत कराल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- शांत विचारांनी आजचा दिवस व्यतित करा. मन लावून काम करा. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायाच्या कामासाठी प्रवासाचा बेत आहे. अनेक कामे मार्गी लागतील. 


मिथुन- जबाबदारी पेक्षा अधिक कामे ओढावून घेवू नका. पैशाच्या व्यवहारात हळू-हळू पुढे चाला. मोठ्या आणि अनुभवी लोकांकडून सल्ला मिळण्याची शक्यता. कला, संगीत, भाषा, लेखन क्षेत्रांतील लोकांना नवीन संधी मिळण्यची शक्यता.


कर्क- अचानक फायदा हाण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळू शकतो. आजचा दिवस आनंदाचा आहे. मित्र आणि नातेवाईकांसाठी विचार कराल. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. विकास कामांचा आराखडा तयार होवू शकतो. 
 
सिंह- नोकरीपेक्षा जास्त व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करा. लवकर यश मिळू शकेल. जिवनातल्या महत्वाच्या क्षेत्रात बदल होवू शकतो. काही गोष्टींचा प्रभाव पडू शकतो. व्यवसायात प्रगती सामान्य राहील. मित्रांकडून मदत मिळण्याची शक्यता.


कन्या- अडचणी संपण्याची शक्यता आहेत. काम वेळेत पूर्ण करा. नोकरी अणि पैशासाठी दिवस चांगला आहे. कामाचे फळ मिळाले नाही तरी प्रयत्न करणे सोडू नका. चांगली संधी मिळण्याची शक्यता. घरा संबंधित अर्धे राहीलेले काम पूर्ण होण्याची शक्यता. 


तुळ- गोड बोलून इतरांकडून कामे करूण घ्या. नवीव नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काही नवीन करण्याचा निर्णय घ्याल. मोठ्यांकडून आशिर्वाद मिळेल. 


वृश्चिक- एका खास निकषावर पोहचाल. दिवस सामान्य राहील. धन लाभ होवू शकतो. मैल्यवान धातूंचा फायदा होवू शकतो. खाण्या - पिण्यावर संयम ठेवा. आर्थिक कामकाजात प्रगती होण्याची शक्यता. 


धनु- पुढे जाण्यासाठी नवीन संधींचा योग आहे. आज शांत राहणयाचा प्रयत्न करा. समजदारीने मार्गक्रमण करा. कुटुंबासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. 


कुंभ- धन लाभाच्या संधी विकसीत होतील. एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा. एकत्र काम करणाऱ्यांकडून काही खास गोष्टी कळण्याची शक्यता. प्रेम संबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता. व्यावसायातला त्रास संपण्याची शक्यता. 


मीन- गरजे पेक्षा जास्त काम करण्याची ऊर्जा राहील. यश पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. अचानक खास लोकांच्या भेटी-गाठी होवू शकतात. व्यवसायातील व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता.