Panchang, 1 February 2023 : दिवस अर्थसंकल्पाचा, ज्योतिष सांगतंय फायदा तुमचा... पाहा आजचं पंचांग
आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे.
Panchang, 1 February 2023 : आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे.
या खास दिवसातील शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा विसरुन चालणार नाही. कारण या गोष्टी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या असतील. चला तर मग पंचांगानुसार पाहुया आजच्या दिवसाबाबतची खास माहिती... (todays Panchang 1 February 2023 wednesday)
आजचा वार - बुधवार
तिथी- कृ. एकादशी
नक्षत्र - मृगशिरा
योग - इंद्रा
करण- विष्टि, भाव
हेसुद्धा वाचा : Guru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:09 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:00 वाजता
चंद्रोदय - दुपारी 14:05 वाजता
चंद्रास्त - 2 फेब्रुवारी पहाटे 04.00 वाजता
चंद्र रास- वृषभ
आजच्या अशुभ वेळा
दुष्टमुहूर्त– 12:13:11 पासुन 12:56:33 पर्यंत
कुलिक– 12:13:11 पासुन 12:56:33 पर्यंत
कंटक– 16:33:21 पासुन 17:16:43 पर्यंत
राहु काळ– 12:34 पासुन 13:56 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 07:53 पासुन 08:36
यमघण्ट– 09:19:44 पासुन 10:03:06 पर्यंत
यमगण्ड– 08:30:58 पासुन 09:52:16 पर्यंत
गुलिक काळ– 11:13:34 पासुन 12:34:52 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - आज मुहूर्त नाही
आजचं चंद्रबळ आणि ताराबळ
चंद्रबळ - वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
ताराबळ - ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा,
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)