Todays Panchang 15 April 2023 in marathi : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची दहावी तिथी आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग सोबतच पंचक सुरु होतं आहे. शनिवारी सुरु होणाऱ्या पंचकला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने अनेकांनी महत्त्वाची कामं करायचं ठरवलं असेल. अशावेळी पंचांगानुसार आज काय आहे खास, जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज शनिवार असल्याने हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा केली जाते. चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण रात्र: 8.47 मिनिटांनंतर एकादशीची तिथी सुरु होणार आहे. (todays panchang 15 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal  adn mrityu panchak in marathi)



आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 15 april 2023 in marathi)


आजचा वार - शनिवार


तिथी- दशमी - 20:47:49 पर्यंत


नक्षत्र - श्रवण - 07:36:25 पर्यंत, धनिष्ठा - 29:52:15 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - साघ्य - 06:31:33 पर्यंत, शुभ - 27:22:23 पर्यंत


करण- वणिज - 10:02:33 पर्यंत, विष्टि - 20:47:49 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:21:44 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 18:55:50 वाजता


चंद्रोदय -  रात्री 03:38:59


चंद्रास्त -  14:18:59


चंद्र रास - मकर - 18:44:44 पर्यंत


ऋतू - वसंत   


आजचे अशुभ काळ


दुष्टमुहूर्त – 06:21:44 पासून 07:12:01 पर्यंत, 07:12:01 पासून 08:02:17 पर्यंत


कुलिक – 07:12:01 पासून 08:02:17 पर्यंत


कंटक – 12:13:39 पासून 13:03:56 पर्यंत


राहु काळ – 09:30:16 पासून 11:04:32 पर्यंत


कालवेला/अर्द्धयाम – 13:54:12 पासून 14:44:29 पर्यंत


यमघण्ट – 15:34:45 पासून 16:25:01 पर्यंत


यमगण्ड – 14:13:03 पासून 15:47:19 पर्यंत


गुलिक काळ – 06:21:44 पासून 07:56:00 पर्यंत


आजचे शुभ काळ 


अभिजीत मुहूर्त  - 12:13:39 पासून 13:03:56 पर्यंत


दिशा शूळ - पूर्व


आजचा मंत्र 


अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।
गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्रय मेव च।
आगता: सुख-संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्।।


चंद्रबलं आणि ताराबल 


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल 


मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)