Panchang, 7 Jan 2023 :  आज शनिवार (Saturday), नव्या वर्षातील पहिल्या आठवड्याचा शेवट. थोडक्यात 2023 या वर्षाती 7 दिवस आपण सुरेखपणे जगलो आहोत. त्यामुळं आता मोठ्या सकारात्मकतेनं आगेकूच करायची आहे. आजच्या दिवशी तुम्ही कोणत्या नव्या कामाची सुरुवात करत आहात का? एकदा आजच्या पंचांगावर नजर टाका. कारण, आजचा दिवस तुम्हाला भरभराटीचाही ठरू शकतो. ज्याप्रमाणं दैनंदिन राशीभविष्याला तुम्ही प्राधान्य देता त्याचप्रमाणं पंचांगही पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैनिक पंचांगातून (todays panchang) आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते. चला तर मग, आजच्या दिवशीच्या शुभ आणि अशुभ वेळा, सूर्योदय- सूर्यास्ताची वेळ जाणून घेऊ... (todays panchang 07 January 2023 shubh mahurat )


आजचा वार - शनिवार 
तिथी- प्रथम
पक्ष- कृष्ण 
नक्षत्र - पुनर्वसू  
योग - इंद्रा
करण- बालव, कौलव


हेसुद्धा वाचा : Horoscope 7 january : 'या' राशीच्या लोकांना अचानक मिळेल आर्थिक लाभ; आजचा दिवस आनंददायी!


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:15 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17:39 वाजता
चंद्रोदय -  संध्याकाळी 17:53 वाजता 
चंद्रास्त - सकाळी 07:39 वाजता 
चंद्र रास- मिथुन 


आजच्या अशुभ वेळा


दुष्टमुहूर्त– 07:15 पासून 07:56 पर्यंत, 07:56 ते  08:38 पर्यंत
कुलिक– 07:56 ते 08:38 पर्यंत
कंटक– 12:06 ते 12:48 पर्यंत
राहु काळ– 09:51 पासून 11:09 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 13:29 ते 14:11 पर्यंत
यमघण्ट– 14:53 पासून 15:34 पर्यंत
यमगण्ड– 13:45 ते 15:03 पर्यंत 
गुलिक काळ– 07:15 ते 08:33


शुभ काळ 


अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:06 ते दुपारी 12:48 पर्यंत
अमृत काळ - मध्यरात्री 12:27 ते मध्यरात्री उलटून 02:14 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 05:30 ते सकाळी 06:22



(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)