Panchang 15 October 2024 in marathi : आज आश्विन महिन्यातील प्रदोष व्रत आहे. जे व्रत मंगळवारी येतं. त्याला भौम प्रदोष व्रत असं म्हणतात. या व्रताला महादेवासोबत हनुमानजींची पूजा अर्चा करतात.  मंगल दोष आहे त्यांनी भौम प्रदोष व्रत अवश्य करावे असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग आहे. चंद्र आज कुंभ राशीत आहे. (tuesday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस गणेश आणि हनुमानजींना समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (tuesday panchang 15 october 2024 panchang in marathi Bhaum Pradosh vrat) 


पंचांग खास मराठीत! (15 october 2024 panchang marathi)


वार - मंगळवार 
तिथी - त्रयोदशी - 12:19 AM पर्यंत
नक्षत्र - पूर्व भाद्रपद - रात्री 10:08 पर्यंत
करण - गण्ड - 18:00:36 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वृद्धी - दुपारी 02:14 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 6:27
सूर्यास्त - 5:58
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 3:57 PM
चंद्रास्त -  3:50 AM
ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:30:31
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 12:29:49 पासुन 13:15:51 पर्यंत, 14:47:55 पासुन 15:33:57 पर्यंत
कुलिक – 14:47:55 पासुन 15:33:57 पर्यंत
कंटक – 08:39:39 पासुन 09:25:41 पर्यंत
राहु काळ – 07:47:51 पासुन 09:14:10 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:11:43 पासुन 10:57:45 पर्यंत
यमघण्ट – 11:43:47 पासुन 12:29:49 पर्यंत
यमगण्ड – 10:40:29 पासुन 12:06:48 पर्यंत
गुलिक काळ – 13:33:07 पासुन 14:59:26 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 11:49 पासुन 12:35 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ


 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)