Tulsi Vivah Date 2023 Saubhagya Yog :  दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहचे...यंदाची तुळशी विवाह अतिशय खास असणार आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत दुर्मिळ आणि शुभ राजयोग निर्माण झाला आहे. महालक्ष्मी राजयोग, आयुष्मान राजयोग, सौभाग्य योग आणि आदित्य मंगल राजयोग तयार झाला आहे. हे चार राजयोग तुळशी विवाहपर्यंत असणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. यंदा तुळशीविवाह 24 नोव्हेंबरला असणार आहे. त्यामुळे चार राशींचं बँक बॅलेन्स दिवसागणित (Tulsi Vivah Date 2023 ) वाढणार आहे.  (Tulsi vivah will be auspicious this year 4 Rajyoga will give wealth on this zodiac signs)


4 राशींना तुलसी विवाहापर्यंत मजाच मजा


कर्क रास (Cancer Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य मंगल राजयोग या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. शत्रूंवर मात करण्यात यश तुम्हाला यश मिळणार आहे. कौटुंबिक आनंदात वाढ होणार आहे. तुम्हाला भौतिक सुखाची होणार आहे. घरी पाहुण्यांचे आगमन मन प्रसन्न करणार ठरणार आहे. तुम्हाला शांती आणि समाधानाचा अनुभव मिळणार आहे. 


कन्या रास (Virgo Zodiac) 


कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे . तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. तुमचं जीवन प्रकाशासारख चमकणार आहे. जुने वाद मिटणार आहे. ग्रहांची स्थिती सकारात्मक होणार आहे. हळूहळू प्रत्येकजण समृद्ध होणार आहे.


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात तुम्हाला व्यावसायिक जीवनात विशेष लाभ मिळून देणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होणार आहे. मालमत्ता खरेदीशी संबंधित कामांना गती येणार आहे. परस्पर सौहार्दामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.


मकर रास (Capricorn Zodiac)


4 राजयोग मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. अध्यात्माकडे कल वाढणार आहे. शेजाऱ्यांशी संबंध सुधारणार आहेत. तुम्हाला काही खास वस्तू भेट मिळणार आहे. ग्रहांची जुळवाजुळव तुमच्यासाठी नवीन किरण घेऊन येणार आहे. समविचारी लोक तुमच्या संपर्कात येणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)