मुंबई : ज्‍योतिष शास्त्रात ग्रहांना फार महत्त्व असतं. आयुष्यात अनेक चांगले वाईट दिवस येतात. पण आता काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. काही वेळा ग्रहांची स्थिती अशुभ मानली जाते. काही राशींच्या व्यक्तींनी फक्त 2 दिवस प्रतीक्षा करा. त्यानंतर पाच राशींच्या जीवनात आनंद आणि उत्तम गोष्टी घडणार आहेत. गुरुची उपस्थिती विवाहित जीवन आणि विवाह संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी शुभ मानली जात नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या 2 दिवसांत तुमच्या आयुष्यात होणार मोठे बदल 
मेष -
मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरचं चांगल्या दिवसांची सुरूवात होणार आहे. गुरूच्या उपस्थितीमुळे तुमच्याती आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढण्याची देखील शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींना देखील नफा होईल. 


वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरचं चांगल्या दिवसांची सुरूवात होणार आहे. गुरूच्या उपस्थितीमुळे करियरमध्ये प्रगती होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन जॉबची संधी मिळू शकेल. 


सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करेल. नोकरी शोधणाऱ्यांना बढती-वाढ मिळू शकते. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर किंवा नफा मिळू शकतो. कामात यश मिळेल.


तुळ - तूळ राशीच्या लोकांसाठी 26 मार्चपासून लाभदायक काळ सुरू होईल. त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. नोकरी-व्यवसायात यश, मान-सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.


मकर - मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरचं चांगल्या दिवसांची सुरूवात होणार आहे. गुरूच्या उपस्थितीमुळे तुमच्याती आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढण्याची देखील शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींना देखील नफा होईल. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)