जोहान्सबर्ग : साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये बॅट्समन अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


संघनिवडीवर प्रश्नचिन्ह 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दोन मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियावर टीका होत आहे.


यामध्ये अजिंक्य रहाणेला टीममध्ये जागा न दिल्याने संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


अंतिम ११ मध्ये संधी 


रविवारी वॉन्डरर्सवर झालेल्या अभ्यास सत्रात मिळालेल्या संकेतानुसार, बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये अतिंम ११ मध्ये संधी मिळणार आहे.