मुंबई : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांपूर्वी युवराज सिंग याची तुफान खेळी तुम्हाला आठवतेय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जूनपासून इंग्लंडसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. आठ टीम इंग्लंडमध्यो पोहोचल्या असून सराव सामने सुरु आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सामना ४ जूनला होत आहे.


भारत-पाक यांच्यातील क्रिकेट युद्धाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीत अनेक जुने खेळाडू खेळत आहेत. त्यांच्या खेळाकडे लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी युवराजने तुफान खेळी होती. त्यावेळी त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. आता पुन्हा युवराज या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळत आहे.