मुंबई : आयपीएल २०१८मधील शेवटचा सामना रविवारी झाला. यंदाच्या हंगामात चेन्नईने जबरदस्त कामगिरी केली. हा हंगाम संपल्यानंतर अनेक क्रिकेटर्सचे पुढच्या आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगू शकते. आयपीएलच्या या सीझनमध्ये खराब कामगिरी करणाऱ्यांना पुढच्या आयपीएलमध्ये संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सगळ्यात आधी नाव येते ते स्टुअर्ट बिन्नीचे. तो यंदाच्या हंगामात राजस्थानकडून खेळला होता. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये संघाचा बिन्नी हिस्सा होता. त्याला या हंगामात जास्त सामने खेळता आले नाही. मात्र या सामन्यांतही त्याला तितकीशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. स्टुअर्ट बिन्नीच्या कामगिरीवरून त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. राजस्थान आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर स्टुअर्ट बिन्नीची तुलना स्टार अभिषेक बच्चनशी करण्यात आली. 




या ट्विटनंतर युझरने माफी मागितली आणि म्हटले, that was just for funn.. Ur one of the koolest person , even I have seen tera jadu chalgya in theatres, I like the way u dress in suits, that was a joke and apologies if you feel bad, I agreed the pressure you or sachin tendulkars son has no normal person can bear..