टांटन : जैसन राय आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये तीन रन्सनं मॅच जिंकली... याचबरोबर तीन मॅचच्या श्रृंखलेत १-१ नं बरोबरीही केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये चर्चेचा विषय ठरला तो जैसन राय.... जैसन ज्या पद्धतीनं आऊट झाला तसा आत्तापर्यंत एकाही क्रिकेटरला आऊट झालेलं पाहायला मिळालं नव्हतं. रायला आब्सट्रक्टिंग द फील्ड आऊट करार दिलं गेलं. 



इंग्लंडनं साऊथमप्टनमध्ये पहिल्या टी २० मॅचमध्ये नऊ विकेटनं विजय मिळवला. तिसरी आणि शेवटची मॅच रविवारी कार्डिफमध्ये खेळली जाईल.