केपटाउन : तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली. यानंतर त्याची फॅन चांगलीच हैराण झालेली दिसत आहे.


विराटची फॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने या सीरीजमध्ये दुसरं शतक ठोकलं. यासोबतच त्याने वन-डे करिअरमधलं 34 वं शतक पूर्ण केलं. विराटच्या या शतकानंतर विराटची फॅन असलेली इंग्लंडची क्रिकेटर डेनियन वेटने एक ट्विट केलं आहे.


कोहलीला केलेलं प्रपोज


इंग्लंडच्या या क्रिकेटरने विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज देखील केलं होतं. त्यानंतर विराटने तिची भेट देखील घेतली होती. विराट-अनुष्काच्या लग्नानंतर डेनियनच्या शुभेच्छा देखील चर्चेत आल्या होत्या.