मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याची प्लेईंग 11 टीम घोषित केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीममध्ये भारताच्या 3 खेळाडूंना जागा मिळाली आहे. शिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना या टीममध्ये जागा दिली गेली आहे. भारताच्या सेहवाग, सचिन आणि युवराजला या संघात धोनीने स्थान दिलं आहे.


कोहलीला नाही मिळाली जागा


माहीच्या या टीम मध्ये विराटला जागा नाही मिळाली आहे. क्रिकेटच्या मैदानात धोनी आणि कोहली या दोघांमध्ये चांगले संबंध आहे. पण धोनीने टीममध्ये कोहलीला जागा न देणं हे क्रिकेट चाहत्यांच्या समजण्यापलीकडे आहे.


धोनीची ऑल टाईम प्लेइंग इलेवन टीम


1.वीरेन्द्र सेहवाग (भारत)
2.एलिस्टर कुक (इंग्लंड)
3.हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)
4.रिकी पोटिंग (कर्णधार) ( ऑस्ट्रेलिया)
5.सचिन तेंदुलकर (भारत)
6.युवराज सिंह (भारत)
7.एडम गिलक्रिस्ट (विकेटकीपर) (ऑस्ट्रेलिया)
8.बेन स्टोक्स (इंग्लंड)
9.शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
10.कर्टली एम्ब्रोस (वेस्टइंडीज)
11.जिम्मी एंडरसन (इंग्लंड)