शिखर धवन सोबत एक्सक्लुझिव्ह मुलाखत
शिखर धवन सोबत खास बातचीत
सिडनी : भारताचा सलामीवर फलंदाज शिखर धवनची बॅट ऑस्ट्रेलियात नेहमीच तळपते...त्यामागचं रहस्य काय आहे ? आगामी कसोटीसाठी भारतीय संघाला कसा खेळ करावा लागेल ? याखेरीज ऑस्ट्रेलिया आणि पुण्यामध्ये शिखर धवनला काय साम्य वाटतं ? याबाबत शिखर धवननं आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याशी बातचीत केली आहे.
सिडनी हार्बर ब्रीजचा क्रूझनं फेरफटका मारताना सुनंदन लेले यांनी शिखर धवनशी ही केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत.