मुंबई : फुटबॉलमधील सर्वात मोठ्या किताबासाठी जगातील 32 टीमयामध्ये दिसणार आहे. 14 जूनपासून सुरू होणारा हा सामना रूस येथे होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी रूस आणि सऊदी अरब यांच्यात सामना होणार आहे. वर्ल्ड कपचा फायनल सामना 15 जुलै 2018 रोजी मास्कोमध्ये खेळली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझील : 2014 मध्ये ब्राझीलचं आपल्या देशांत विजय मिळवण्याचं स्वप्न जर्मनीने त्यांना 7.1 पासून हरवून मोडून टाकल आहे.  पेंटा यांनी पाचवेळी चॅम्पिअन ब्राझीलला आतापर्यंत जिंकल आहे. 



जर्मनी : गेल्यावेळचा विजेता देश जर्मनीला आता मोठ्या सामन्यांची टीम म्हणून ओळखला जातो. मात्र नुमाइशी सामन्यांमध्ये त्यांच प्रदर्शन चांगल राहिलेल नाही. जोकिम ल्यूचा संघ पाच सामन्यात विजय मिळवू शकला नाही. 



स्पेन : ब्राझीलप्रमाणेच स्पेनदेखील 2014 मध्ये खराब प्रदर्शनाच काम विसरू इच्छित आहे. गेल्यावेळी ही टीम नॉकआऊटमधून बाहेर पडली.



फ्रान्स : फ्रान्स आपला मित्र संघ अमेरिकेकडून 1.1ने ड्रॉ सामना खेळला. आयरलँड आणि इटली या संघाना पुढच्या सामन्यात फ्रान्सने हरवलं. ज्यामध्ये पॉल पोग्बाचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. 



अर्जेंटिना : क्वालीफाइंग दौऱ्यात खराब प्रदर्शनानंतर अर्जेंटिनाचा संघ रूसपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात यरूशलममध्ये अभ्यास सामना रद्द झाल्यामुळे योग्य तो खेळ खेळता आलेला नाही.