मुंबई : Cricket News : IPL 2022- विराट कोहलीचं (Virat Kohali) एग्रेशन सर्वांनाचा माहित आहे. मैदानात विराट उतरला की त्याच्या नादी लागण्याची कुणाची टाप नसते.पण विराटसोबत पंगा घेतलाय नवख्या मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary).CSK विरुद्ध RCB रंगलेल्या सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रंगला हा हायहोल्टेज ड्रामा.


CSK टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओपनिंगला विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस मैदानात उतरले. CSK कडून मुकेश चौधरीने बॉलिंगला सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये  RCB ने सहा रन काढल्या. मात्र पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वर जो ड्रामा रंगला तो पाहून सगळ्यांना मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्यात रंगलेल्या वादाची आठवण झाली.


असा रंगला ड्रामा