ICC ODI World Cup 2023: भारतात  5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दहा संघ (10 Team Squad) सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. भारताच्या मिशन वर्ल्ड कप स्पर्धेला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा सामना रंगणार आहे. तर स्पर्धेतील सर्वांना उत्सुकता असेलला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषक स्पर्धेतील 10 संघांची यादी


भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव


ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंगलिस, शॉन एबट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम झम्पा, मिचेल स्टार्क


इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स


नेदरलंडचा संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डोड, बास डी लीडे, विक्रम सिंह, तेजा निदामनुरू, पॉल वॅन मीकेरेन, कॉलिन एकरमॅन, रूलोफ वॅन डेर मरवे, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बर्रेसी, साकिब जुल्फिकार, शारिज अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट


न्यूजीलँडचा संघ
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउथी, विल यंग।


पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम


दक्षिण अफ्रीकाचा संघ
तेम्बा बावुमा (कप्तान), गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कैगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वान डेर डुसेन, लिज़ाद विलियम्स।


श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उप-कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थीक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका


ट्रॅवलिंग रिजर्व: चमिका करुणारत्ने


अफगानिस्ताचा संघ
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल- हक


बांग्लादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन कुमेर दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शक महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद , शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब