पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस इंग्लंडचा (England) कर्णधार जोस (Jos Buttler)  जिंकला आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी टीम इंडियाला (Team india) प्रथम बॅटींगच निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या सेमी फायनल सामन्यात आता भारत किती धावांचा डोंगर उभारतो, हे पहावे लागणार आहे.  


दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद


टीम इंडीया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग