बंगळुरु : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याला बंगळुरुत सुरुवात झाली आहे.


मॅचचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये पहिल्या तीन वन-डे मॅचेस जिंकत टीम इंडियाने सीरिज आपल्या खिशात घातली आहे.


आता चौथी वन-डे मॅच जिंकत टीम इंडिया आपली विजयी घौडदोड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.