इंग्लंडविरुद्ध भारताची दमदार सुरुवात
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केलीये.
डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केलीये.
भारताने एक गड्याच्या मोबदल्यात दीडशे धावांचा टप्पा पार केलाय. सलामीवीर स्मृती मंदनाने १०० चेंडूत ९० धावांची तडाखेबाज खेळी केली.
तर पुनम राऊतनेही शानदार अर्धशतक पूर्ण केलेय. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॉलिंग कऱण्याचा निर्णय घेतला.