कोलंबो : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत. डिकवालाला बुमराहनं १३ रन्सवर एलबीडब्ल्यू केलं तर मेंडिसलाही बुमराहनच फक्त एक रन्वर माघारी पाठवलं. २८/२ अशी अवस्था झालेली असताना चंडीमल आणि थिरिमानेनं श्रीलंकेची इनिंग सावरायला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये जिंकल्यानंतर या मॅचमध्ये भारत सीरिज जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरला आहे.


भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, अक्सर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझुवेंद्र चहाल


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा