LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पाचवी वनडे, ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात
भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून ऑस्ट्रेलियाे चार गड्यांच्या मोबदल्यात दीडशेपार धावा केल्या.
नागपूर : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून ऑस्ट्रेलियाे चार गड्यांच्या मोबदल्यात दीडशेपार धावा केल्या.
सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारताच्या कुलदीप यादव, अक्षऱ पटेल, केदार जाधव यांनी गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियालाची धावगती कमी राखण्यात मदत केली.