जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या खेळाडूंच्या लिलाव अखेर संपन्न झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लिलावासाठी आयपीएलच्या आठही टीम सहभागी झाल्या होत्या. आयपीएलच्या लिलावासाठी जवळपास १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी निवडली. लिलावामध्ये मात्र या सगळ्या खेळाडूंवर बोली लागली नाही. आयपीएलच्या लिलावामध्ये ६० खेळाडूंवर बोली लागली. यातले ४० खेळाडू भारतीय आणि २० खेळाडू परदेशी आहेत. काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर अनेक खेळाडूंच्या पदरी निराशा आली. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेल स्टेन, ब्रॅण्डन मॅक्कलम, एंजलो मॅथ्यूज, हाशीम आमला, कोरे अंडरसन, क्रिस वोक्स, चेतेश्वर पुजारा, जेसन होल्डर यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आयपीएल लिलावाच्या सुरुवातीच्या सत्रात युवराज सिंग आणि मार्टिन गप्टील या खेळाडूंवरही बोली लागली नाही. पण शेवटच्या सत्रामध्ये युवराजला मुंबईनं आणि मार्टीन गप्टीलला हैदराबादनं विकत घेतलं. 


या खेळाडूंवर बोली नाही


अमन खान


तन्मय मिश्रा


केदार देवधर


झिशन अन्सारी


मयांक डागर


करणवीर कौशल


आकाश पारकर


जेमी ओव्हरटन


लॉरी इव्हान्स


ललित यादव


स्वप्नील सिंग


साईराज पाटील


सिकंदर रझा


फॅबियन एलन


संदीप वारियर


जसकरन सिंग


पॅट्रीक ब्राऊन


विष्णू विनोद


लुईस ग्रेगॉरी


हिमांशू राणा


जेम्स पॅटिनसन


अली खान


मनप्रीत गोणी


ड्यॅनिअल ख्रिश्चन


रायली रुसो


सत्यजीत बच्छाव


कियास अहमद


प्रवीण दुबे


डेल स्टेन


मॉर्नी मॉर्कल


अभिमन्यू मिथून


केन रिचर्डसन


विनय कुमार


ग्लेन फिलिप्स


कुसल परेरा


मुशफीकुर रहीम


लुक रॉन्ची


जेसन होल्डर


परवेज रसूल


कोरे अंडरसन


ऋषी धवन


एंजलो मॅथ्यूज


जिमी निशॅम


हाशीम आमला


सौरभ तिवारी


शॉन मार्श


रिझा हेन्ड्रीक्स


हजरतुल्लाह जजई


उस्मान ख्वाजा


रवीश्रीनिवासन साई किशोर


केसी करिअप्पा


झहीर खान


युवराज चुडासमा


जगदीशा सुचित


तुषार देशपांडे


चमा मिलींद


रजनीश गुरबानी


ईशान पोरेल


अनिकेत चौधरी


अरुण कार्तिक


श्रीकर भारत


अनुज रावत


बाबा इंद्रजीत


शेल्डन जॅक्सन


आयुष बदोनी


अरमान जाफर


अंकित बावने


सचिन बेबी


फवाद अहमद


खॅरी पेरी


ऍडम झंपा


राहुल शर्मा


बेन मॅकडरमेट


नमन ओझा


क्रिस जॉर्डन


मनोज तिवारी


चेतेश्वर पुजारा


एलेक्स हेल्स


ब्रॅण्डन मॅक्कलम


क्रिस वोक्स