मुंबई: IPL2021च्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत एक सामना होत आहे. IPL वर एकीकडे कोरोनाचं संकट आहे. अक्षर पटेल अद्यापही कोरोनातून बरा झाला नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण काळजी घेऊन IPLचे सामने सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. घरबसल्या आनंद डबल होणार आहे. याचं कारण म्हणजे आतापर्यंत एक एक सामना होत होता. आता पुढचे 11 दिवस दोन सामने होणार आहेत. 


आज मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे. आता हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  18 एप्रिल ते 23 मे या कालावधीदरम्यान 11 दिवस दुहेरी सामने होणार आहेत. . हे सामने किती वाजता होणार कुठे होणार आणि कोणते कोणते होणार यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.


कधी कुठे आणि किती वाजता होणार सामने: 


18 एप्रिल- रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) | स्थळ- चेन्नई | वेळ- दुपारी 3.30 वाजता
18 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (DC vs PBKS) | स्थळ- मुंबई | वेळ संध्याकाळी 7.30 वाजता


21 एप्रिल- पंजाब किंग्स बनाम सनराइजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) | स्थळ- चेन्नई | वेळ दुपारी 3.30 वाजता
21 एप्रिल- कोलकाता विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (KKR vs CSK) | स्थळ- मुंबई | वेळ संध्याकाळी 7.30 वाजता     
              
25 एप्रिल- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू (CSK vs RCB)| स्थळ- मुंबई | वेळ दुपारी 3 .30 वाजता                 
25 एप्रिल- सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) | स्थळ- चेन्नई | वेळ संध्याकाळी 7 .30 वाजता                


29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR) | स्थळ- दिल्ली | वेळ दुपारी 3.30 वाजता
29 एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) | स्थळ- अहमदाबाद | वेळ दुपारी 7.30 वाजता             


आयपीएल 2021चं संपूर्ण कव्हरेज आणि बातम्या वाचा


02 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) | स्थळ- दिल्ली | वेळ- दुपारी 3.30 वाजता
02 मे- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC)| स्थळ- अहमदाबाद| वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


08 मे- कोलकाता विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (KKR vs DC) | स्थळ- अहमदाबाद| वेळ- दुपारी 3.30 वाजता
08 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (RR vs MI) | स्थळ- दिल्ली| वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


09 मे- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स (CSK vs PBKS) | स्थळ- बंगळुरू| वेळ- दुपारी  3.30 वाजता
09 मे- बंगळुरू विरुद्ध हैदराबाद (RCB vs SRH) |स्थळ- कोलकाता| वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


13 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स(MI vs PBKS) | स्थळ- बंगळुरू|  वेळ- दुपारी 3.30 वाजता
13 मे सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान(SRH vs RR)| स्थळ- कोलकाता | वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


IPL 2021 Full Schedule: आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक


 


16 मे- राजस्थान रॉयल्स विरुद्ध बंगळुरू (RR vs RCB) | स्थळ- कोलकाता | वेळ- दुपारी 3.30 वाजता
16 मे- चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI )| स्थळ- बंगळुरू| वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


21 मे- कोलकाता विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (KKR vs SRH) | स्थळ- बंगळुरू | वेळ- दुपारी 3.30 वाजता
21 मे- दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (DC vs CSK)| स्थळ- कोलकाता | वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता


23 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) | स्थळ- कोलकाता | वेळ- दुपारी 3.30 वाजता
23 मे- बंगळुरू विरुद्घ चेन्नई (RCB vs CSK) | स्थळ- कोलकाता | वेळ- संध्याकाळी 7.30 वाजता