मुंबई :  मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली  कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी  178 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून ओपनर ईशान किशनने (Ishan Kishan)  सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 41 धावा केल्या. तर पदार्पणवीर तिलक वर्माने (Tilak Varma) 22 धावांचं योगदान दिलं. (ipl 2022 dc vs mi mumbai indians set 178 runs target for winning to delhi capitals ishan kishan shine rohit sharma) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 


दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मंदीप सिंह, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी.