मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 12 व्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) असणार आहेत. हैदराबादने टॉस जिंकला आहे. (ipl 2022 srh vs lsg sunrisers hyderabad captain kane williamson win toss and elect to fielding against lucknow super giants)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादचा कॅप्टन केन विलियमन्सनने (kane williamson) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिले लखनऊ बॅटिंग करणार आहे. 


अशी आहे दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू


लखनऊ सुपर जायंट्स | 


केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, इविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, एंड्र्यू टाय, रवी बिश्ननोई आणि आवेश खान. 


सनरायजर्स हैदराबाद |


केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर),  अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन.