मुंबई : आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये सर्वच टीम संतुलित दिसत आहेत. कोणती टीम यंदाचा आयपीएल कप जिंकते याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. बॅट्समनच्या कामगिरीवर संपूर्ण सामना अवलंबून असतो. त्यामुळे कोणते बॅट्समन यंदाच्या सीजनमध्ये कमाल करतात हे पाहायला लागेल. पाहा कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक रन केले आहेत.


     खेळाडू           मॅच        रन


1. सुरेश रैना       157      4540


2. विराट कोहली  141      4418


3. रोहित शर्मा     154      4207


4. गौतम गंभीर   147      4132


5. डेविड वॉर्नर     114      4014