मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळे कोडी व्हायरल होत असतात. Optical Illusions चे फोटो किंवा चित्र देखील अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या चित्रांमध्ये उंटस्वार शोधण्याचं चॅलेंज आहे. जे भल्याभल्यांना जमलं नाही. आता तुम्ही हे चॅलेंज घ्या आणि 20 सेकंदात शोधून दाखवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत दिसत असलेल्या उंटाच्या मालकाचा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही सतत फोटो पाहत राहिल्यास हा भ्रम दूर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्याआधी, तुम्ही तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदांचा टायमर सेट करा आणि उंटाचा मालक शोधून दाखवा.


या फोटोमधून तुम्हाला उंटाच्या मालकाचा चेहरा शोधून दाखवायचा आहे. हे चॅलेंज 99 टक्के लोकांना जमलं नाही. 1 टक्के लोक 20 सेकंदात हे करू शकले. अनेकांना तर अजूनही या फोटोमधील मालकाचा चेहरा शोधता आला नाही. 


दिलेल्या वेळेत हा ऑप्टिकल भ्रम सोडवणाऱ्यांची संख्या (सोशल मीडिया यूजर्स) खूपच कमी आहे. जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल ज्यांना 20 सेकंदात उंटाच्या मालकाचा चेहरा सापडला असेल तर तुम्ही खूप हुशार आहात. म्हणजेच जीनियस लोकांच्या यादीत तुमचं नाव आहे.