मुंबई : आयपीएल फायनलमध्ये चैन्नईच्या संघाने विजय मिळवला. वानखेडे स्टेडिअमवर सुरू झालेला हा आयपीएलचे सिझन वानखेडे स्टेडिअमवरच संपलं. सोशल मीडियावर फायनलमुळे एक वेगळाच धुमाकूळ सुरू झाला आहे. याबाबत अभिनेता ऋषी कपूर यांनी स्वतः एक खुलासा केला आहे. ऋषी कपूर यांनी फायनल अगोदर हे ट्विट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूरने हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये म्हटलंय की आयपीएलचा फायनल सामना हा रविवारी रंगणार आहे. मात्र आयपीएलची मेलोडी 1986 मध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच ऋषी कपूरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. नगीना या सिनेमातील हे गाणं एडिट केलं असून यामध्ये अमरीश पुरीने पुंगी वाजवली आहे. या पुंगीत आयपीएलची म्युझिक वाजवली आहे. 



हा व्हिडिओ मजेशीर असून अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केली आहे. अनेकांना हा व्हिडिओ पसंत आला असून त्यांनी देखील यावर कमेंट केल्या आहेत.





आयपीएल 2018 चे सर्व सामने चाहत्यांनी एन्जॉय केले.