मुंबई : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला आज जगभरात कोणी ओळखत नाही असं होणार नाही. सचिनने आपल्या कामगिरीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आजही जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. सचिन आजही मैदानावर आला की लोकं त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात. सचिनचे जरी अनेक फॅन असले तरी त्याची मुलगी सारा ही एका अभिनेत्याची मोठी फॅन आहे.


कोण आहे तो अभिनेता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडुलकर खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. सारा ही अभिनेता रणवीर सिंगची मोठी फॅन आहे. रणवीर तिचा आवडता अभिनेता असल्याचं तिने म्हटलं होतं. साराने रणवीरसोबतचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.



अभिनयाने जिंकलं मन


रणवीर सिंग बॉलीवुडमधला एक मोठा अभिनेता म्हणून उदयास येत आहे. अनेक सिनेमे तो करतोय. एक मागे एक सिनेमे त्याला करायला मिळतायत. त्याचा अभिनय पाहून आज अनेक जण त्याचे मोठे फॅन झाले आहेत. त्यामधलच एक नाव आहे सारा तेंडुलकर हिचं.