Team India Squad for SL Series Announced : कायम डावलला जाणाऱ्या संजू सॅमसनने (Sanju Samson) रणजी सामन्यात धमाका केला आणि बीसीसीआयचे (BCCI) डोळे उघडले आहेत. केरळ संघाचं कर्णधारपद भूषवणाऱ्या संजू सॅमसनने गोलंदाजांची तारंबळ उडाली. संजूच्या खेळी पाहून नेटकऱ्यांनी बीसीसीआयला धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केल्याचं पहायला मिळतंय. (Sanju Samson strong comeback in t20 Team India Squad SL Series marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका टी-20 साठी भारताचा संघ (India’s squad for Sri Lanka T20Is): हार्दिक पंड्या (C), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (VC), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शल पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.


श्रीलंका वनडेसाठी भारताचा संघ (India’s squad for Sri Lanka ODIs): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (wk), इशान किशन (wk), हार्दिक पंड्या (VC), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.


आणखी वाचा - Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!


संजू सॅमसनने 2015 मध्ये भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर 6 वर्षांनी 2021 मध्ये पहिला वनडे खेळला. संजू सॅमसनने 7 वर्षात केवळ 26 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 294 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये 16 सामन्यांच्या 15 डावांमध्ये त्याने 294 धावा केल्या आहेत.