Sara Tendulkar photoshoot : सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा देखील होत्या. त्यातच आता सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सारा तेंडुलकरने नवा फोटो शेअर केला आहे. ग्रीन ड्रेसमध्ये तिने एका ब्रांडसाठी फोटोशूट केलंय. साराच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळत आहेत. एका युजरने तिला ड्रीम गर्ल म्हटलं आहे. तर काही लोकांनी हर्टचे इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.



Sara Tendulkar बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा असताना तिने आता एका ब्रँडसाठी फोटोशूट केलंय. ती नेहमी इन्स्टाग्रामवर एक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. 



सारा तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सारा तेंडुलकर आयपीएल सामन्यांदरम्यान देखील मैदानावर उपस्थित असते.