क्रिकेटची पंढरी असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा फेरफटका
![क्रिकेटची पंढरी असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा फेरफटका क्रिकेटची पंढरी असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा फेरफटका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/08/09/299967-loads-cricket.png?itok=hDeJfbW4)
भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी आजपासून लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. लॉर्ड्स मैदान ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. लॉर्ड्स मैदानावर खेळणं क्रिकेटपटूंसाठी स्वप्न असतं तर लॉर्ड्सवर क्रिकेट पाहायला मिळणं हे चाहते भाग्याचं मानतात. या ऐतिहासिक आणि सुंदर मैदानाचा फेरफटका मारला आहे आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.
लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी आजपासून लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. लॉर्ड्स मैदान ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. लॉर्ड्स मैदानावर खेळणं क्रिकेटपटूंसाठी स्वप्न असतं तर लॉर्ड्सवर क्रिकेट पाहायला मिळणं हे चाहते भाग्याचं मानतात. या ऐतिहासिक आणि सुंदर मैदानाचा फेरफटका मारला आहे आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.
पाहा व्हिडिओ