मेलबर्न : इंडोनेशिया सुपर सिरीज स्पर्धेचा विजेता किदांबी श्रीकांत, साई प्रणीथ आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीकांत सहा दिवसांत दुसऱ्यांना वर्ल्ड नंबर वन सोन वॅन होला नमवले. त्याला श्रीकांतने १५-२१, २१-१३, २१-१३ असे हरवले. तर दुसरीकडे साईप्रणीथने चीनच्या ह्युयांग युक्झियांगला २१-१५, १८-२१, २१-१३ असे नमवले.


महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने चेन झिओझिनला २१-१३, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये पराभूत करत क्वार्टऱफायनलमध्ये प्रवेश केला.