मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे आणि टी20मध्ये चहाल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेत टेस्ट सीरिज खेळणाऱ्या टीममधल्या अश्विन, जडेजा, शमी, उमेश यादव, अभिनव मुकुंद, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा हे वनडे आणि टी20 च्या टीममध्ये नाहीत. तर युवराज सिंगला टीममधून डच्चू देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी आहे भारतीय टीम


विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल.राहुल, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझुवेंद्र चहाल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर 


वनडे आणि टी-20 सीरिजचं वेळापत्रक


२० ऑगस्ट - पहिली वनडे डम्बुला


२४ ऑगस्ट - दुसरी वनडे कँडी


२७ ऑगस्ट - तिसरी वनड कँडी


३१ ऑगस्ट - चौथी वनडे कोलंबो


३ सप्टेंबर - पाचवी वनडे कोलंबो


६ सप्टेंबर - एकमेव टी-२० कोलंबो