सेंच्युरियन : पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर आता कोहली अँड कंपनी सेंच्युरियनच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मैदानावर टीम इंडिया घाम गाळतेच आहे. 


पकडा पकडीचा खेळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय हा पराभव विसरण्यासाठी कोहली सेना मैदानावर सरावादरम्यानं नवनवे खेळही खेळतेय. कोहलीच्या टीमनं सराव करताना पकडा-पकडी खेळताना मनमुराद आनंदही लुटला.


कोहलीची धम्माल 


यावेळी कॅप्टन विराट कोहलीच मैदानावर धम्माल मस्ती करत आपल्या टीमला चीअर-अप करत होता. दक्षिण आफ्रिकेचा दौरा अतिशय खडतर आहे.


आणि या मालिकेत पुन्हा त्याच जोशानं मैदानात उतरण्यासाठी आतूर आहे.